पंतप्रधान मोदी यांचे ७५ व्या वर्षात पदार्पण!

Share


प्रतिनिधी : सुरेश बोर्ले

मुंबई : ११ वर्षांहूनही अधिक काळ भारताचे विक्रमी पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी ह्यांनी आज ७५ व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे.त्यानिमित्ताने तमाम भारतीय जनतेतर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन!एक आर आर एस चा साधा कार्यकर्ता, चहाविक्रेता ते मुख्यमंत्री आणि सरळ भारताचे पंतप्रधान! अश्या ह्या तुमच्या असीम प्रवासाला कुर्निसात.
बी जे पी आणि मोदी हे समीकरणच आहे.त्यांच्याच हिमतीवर हा पक्ष उभा आहे.आज इतर तकलादू लोकांची गरज नाही,पण राष्ट्राला आज त्यांची फारच गरज आहे.पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


Share

3 thoughts on “पंतप्रधान मोदी यांचे ७५ व्या वर्षात पदार्पण!

  1. भारताचे पंतप्रधान आदरणीय श्रीमान. नरेंद्रजी मोदी
    आपणास ७५ व्या वाढदिवसानिमित्त खुप , खुप शुभेच्छा!…
    ” हर हर मोदी, हर घर मोदी ”
    धन्यवाद!…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *