
प्रतिनिधी : उत्कर्ष बोर्ले
मुंबई : पवई येथे सर्वत्रच कचरा पसरला आहे. त्या मूळे पवई भागात कचऱ्याची समस्या गंभीर, बनली आहे.ठीक ठिकाणी कचरा साठलेला आहे. पालिकेकडून नियमित कचरा उचलला जात नाही तसेच सफाई ही केली जात नाही या भागात तिथे शाळा असल्याने यान्ना येथूनच ये जा करावी लागते त्यामुळे या चिमुकल्यांना ना हक त्रास सहन करावे लागत आहे कचरा रस्त्याच्या कडेला टाकून नागरिक व स्थानिक लोक आपली जबाबदारी झटकून टाकत आहेत.स्थानिकाणी पालिका येस विभाग कार्यालयात तक्रार करूनही पालिकेकडून स्वच्छता केली गेली नाही स्थानिक विशाल खंडागळे यांनी सांगितले दुर्गंधीमुळे त्रास सहन करावा लागत तसेच डासांनी थैमान माजवले आहे आहे त्यामुळे पालिकेने त्वरित सफाई करावी अशी स्थानिकांनी आली आहें.
घाणीचे राज्य