पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास NIA च्या हाती…

Share

प्रतिनिधी :मिलन शहा

दिल्ली :गृह मंत्रालयाच्या आदेशानंतर, भारतीय तपास यंत्रणा एनआयएकडे पहलगाम दहशतवादी घटनेचा तपास सोपवण्यात आला आहे.
माहितीनुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील एनआयए पथक तपासात गुंतलेअसून.
पथक पुरावे गोळा करत आहे आणि प्रत्यक्षदर्शींची चौकशी करत आहे.तसेच
प्रवेश आणि निर्गमन बिंदूंची बारकाईने तपासणी केली जात आहे.
फॉरेन्सिक तज्ञ देखील एनआयए टीमला मदत करत आहेत…


Share

3 thoughts on “पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास NIA च्या हाती…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *