
प्रतिनिधी :मिलन शहा
दिल्ली :पाकिस्तान ने BSF जवानाला परत केले..!!
बीएसएफ जवान पूर्णम कुमार सुरक्षितपणे भारतात परतला, पाकिस्तानने बीएसएफ जवानाला अटारी सीमेवर परत भारताला .सोपवले!
दिनांक 23 एप्रिलपासून BSF जवान पाकिस्तानच्या ताब्यात होता, तो आज सकाळी 10.30 वाजता माय देशात परतला!
सर्वांनी BSF जवान परत भारतात आल्याचा आनंद व्यक्त केले आहे.
बर झाले