
प्रतिनिधी:कांचन जांबोटी
मुंबई,सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक राजेश इंगळे यांना मातृ शोक.राजेश इंगळे यांच्या माता पार्वती इंगळे यांचा वयाच्या 79 व्या वर्षी रुग्णालयात निधन झाले.दादर येथील शिवाजी पार्क स्मशान भूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात कैलास,प्रकाश,राजेश,नरेश आणि मुली प्रमिला, दीक्षित आणि ऍड.भारतीय इंगळे तसेच सुना जावई आणि नातवंड असा मोठा परिवार आहे.प्रसंगी चळवळीतील अनेक कार्यकर्ते तसेच राजकिय पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी नातेवाईक आणि मित्र परिवार उपस्थित होता.