
प्रतिनिधी :मिलन शाह
पुणे :पुण्याचे माजी आमदार विनायक महादेव निम्हण यांचे आज दिनांक 26ऑक्टोबर रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. शिवाजी नगर विधानसभा मतदार संघातून सतत तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते
तसेच विनायक निम्हण यांनी सोमेश्वर फॉउंडेशन ची स्थापना केली होती.आणि पाषाण परिसरात मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग होता. 1995 साली शिवसेनेत शाखा प्रमुख म्हणून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती.1995मध्ये प्रथम आमदार म्हणून निवडून आले होते.