फोटोग्राफर महेश लंकेश्वर यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव !

Share

प्रतिनिधी :धीरज शर्मा

मुंबई,केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सुप्रीम माननीय रामदास आठवले साहेबांचे विश्वासू फोटोग्राफर महेश लंकेश्वर यांना वाढदिवसाच्या निमित्ताने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले, महाराष्ट्र पत्रकार असोसिएशन, राष्ट्रीय झोपडपट्टी लोकाधिकार संघर्ष ,समिती जालना विकास महासंघ, लोक सामाजिक विकास प्रतिष्ठान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय बचाव समिती, बौद्ध लेणी संवर्धन समिती यांच्या वतीनेखूप खूप शुभेच्छा
आपणास उदंड आयुष्य लाभो आपली उत्तरोत्तर प्रगती हो आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होवो हीच अपेक्षा

शुभेच्छुक फुले शाहू आंबेडकर चळवळीचे
पत्रकार व रिपाई नेते संजय बोर्डे यांनी दिल्या आहेत


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *