
प्रतिनिधी:सुरेश बोरले
मुंबई,विले पार्ले व आसपास च्या परिसरातील बालगोपाल ज्या उत्सवाची वाट पाहत असतात,त्या जल्लोषची तरिख यंदा 9 ते 14 नोव्हेंबर 2023. पर्यंत कार्यक्रम ठरला.वाचकांच्या माहिती करिता कार्यक्रम पत्रिका येथे देत आहोत. मुंबई च्या धाकधूकी च्या जीवनात बाळ दिनानिमित्त चिमुकल्यांना काही दिवस आनंदाचे क्षण लुटण्याची संधी मिळणार आहे. तसेच त्यांच्या सोबत इतर नागरिकांना ही आनंद घेता येणार.