
प्रतिनिधी :मिलन शहा
बिहार: मखदुमपूर, जेहानाबाद येथील सिद्धेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, 7 जणांनी जीव गमवले , अनेक जखमी
बिहार :जहानाबादमधून वाईट बातमी आली आहे. श्रावणी जत्रेत मोठा अपघात झाल्याचे वृत्त आहे. मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत सात भाविकांचा चिरडून मृत्यू झाला आहे, तर डझनहून अधिक शिवभक्त जखमी झाले आहेत.यातील काही लोक गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.