प्रतिनिधी :मिलन शहा
दिल्ली; सुप्रीम कोर्टा ने देशभरात बुलडोझर कारवाईवर बंदी घातली आहे. सुप्रीम कोर्टाने महत्वाचा आदेश देत राज्यांना बुलडोझरच्या कारवाईचे कडक निर्देश दिले आहेत सार्वजनिक अतिक्रमणांवरच कारवाई केली जाईल -सुप्रीम कोर्ट च्या परवानगीशिवाय बुलडोझरची कारवाई होणार नाही दिनांक 1 ऑक्टोबर 2024 पर्यंत बुलडोझर कारवाईवर बंद खाजगी मालमत्तेवर बुलडोझर चालवण्यास बंदी तोडण्याची कारवाई कायदया नुसार झाली पाहिजे.