इतरांच्या मनात ही चुकीचा निर्णया मुळे संभ्रम निर्माण झाल्याचे अधून मधून बातम्या बाहेर पडत आहेत.

File photo
प्रतिनिधी:सुरेश बोरले
मुंबई, माध्यमात एक बातमी फिरते आहे. भरत गोगावले,यांची पंचायत झाली.काय तर! उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत असताना,महाडचे राजा होते.पण ज्या दिवशी,शिंदे गटात आले तेव्हापासून ,त्यांना ग्रहण लागेलेले आहे.आता तर अजितदादा गटात आल्या पासुन त्यांची अजून गोची झालीय. पालकमंत्री होण्यासाठीही त्यांना आटापिटा करावं लागतंय? माध्यमात , बातमी फिरत आहे,मी मंत्री झालो नाही तर,माजी पत्नी आत्महत्या करेल?तर गोगावले म्हणतात मला मंत्री नाही,तर कमीत कमी काहीतरी पद द्या.पहा नियतीचा खेळ!जेव्हा आपल्याला भरभरून मिळत तेव्हा हव्यास वाढतो.मग माणूस वाम मार्ग पत्करतो. समाधान नसल्याने,अशी परिस्थिती निर्माण होते.जेव्हा माणूस केविलवाणा होतो तेव्हा,त्याची अशी परिस्थिती होते.हा जनमानसाचा कौल ज्या पक्षा ला मिळाला त्यालाच सोडल्यावर काय होत मग .शेवटी कर्माची फळं येथेच भोगावी लागतं नियतीचा खेळ यालाच म्हणतात.