प्रतिनिधी :मिलन शहा
दिल्ली :भाजपच्या सूत्रांवर कडून मिळालेल्या माहितीनुसार, जुलैच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात पक्षाध्यक्षाचे नाव जाहीर केले जाऊ शकते..! या बाबत दिल्लीत औपचारिक बैठक किंवा राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली जाऊ शकते. भाजप च्या गोटात ji चर्चा आहे त्या नुसार पुढील अध्यक्ष कोण असू शकते? संभाव्य नावांवर चर्चा सुरु असल्याचे समजत. मात्र भाजप ने अधिकृतपणे कोणत्याही नावाची पुष्टी केलेली नसली तरी, राजकीय वर्तुळात काही नावे चर्चेत आहेत:. यात आघाडीवर भूपेंद्र यादव – संघटना आणि निवडणूक रणनीतीतील त्यांच्या कार्यक्षमतेसाठी ओळखले जातात.
महाराष्ट्रातून विनोद तावडे – संघटना सरचिटणीस म्हणून सक्रिय भूमिका बजावली आहे. तसेच केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर – तरुण चेहरा, चांगला वक्ता आणि केंद्रीय राजकारणात मजबूत पकड. व ओम माथूर किंवा सुनील बन्सल – जुन्या संघ पार्श्वभूमी असलेले नेते ज्यांचे संघटनेत खोलवर संपर्क व संबंध आहेत..
????