
प्रतिनिधी :मिलन शहा
निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का, ‘मंदिर सेल’चे सदस्य ‘आप’च्या ‘सनातन सेवा समिती’त दाखल
दिल्ली :भाजपच्या मंदिर सेलच्या अनेक सदस्यांनी आम आदमी पक्षाच्या (आप) सनातन सेवा समितीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. हे सर्व सदस्य पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि अन्य आप नेत्यांच्या उपस्थितीत उपस्थित होते. या बातमीने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.