
मुंबई,काँग्रेस सचिव श्री संतोष महादेव चिकणे यांच्या मातोश्री कै. भानुमती महादेव चिकणे* *यांचे दि.6 मार्च रोजी,अल्पशा आजाराने गुरुवार दिनांक 07/03/2024 रोजी दुःखद निधन झाले होते. तसेच त्यांचा अंतिम संस्कार मालाड स्मशान भूमीत करण्यात आला होता. त्यांचा दहावं व बाराव चा विधी शनिवार दिनांक मार्च रोजी सकाळी 8.30 वाजता किल्लेशवर मंदिर मढ, मालाड (पश्चिम), मुंबई :- 400095 येथे असून बाराव राहत्या घरी *चिकणे हाऊस, म्युनिसिपल मराठी शाळेच्या बाजूला, जकेरिया रोड येथे दुपारी 12 वाजता करण्यात येणार आहे.