
प्रतिनिधी : वैशाली महाडिक
मुंबई: मालाड पश्चिमेतील मढ येथील शिवाजी नगर क्रमांक ४ येथे पाणी साचले. मढ हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. मात्र येथील शिवाजी नगर या वस्तीत पावसाचे पाणी काही घरात शिरले तसेच अनेक चाळीतील परिसरातील पावसाचे आणि गटाराचे पाणी साचले आहे. पालिकेच्या गटार, नाले सफाई ची पोलखोल करत शिवाजी मगर परिसर पाण्याने भरले आणि गटारे तुंबली आहेत. तसेच मढ शिवाजी नगर कोंकणी चाळ, एकता रहिवासी संघ गेट नं. 2 येथे ही पाणी साचल्याने नागरिकांचे हाल झाले.

दाटी वाटीच्या वस्तितिल वास्तव्य
Pathetic:/
मढ तुम्हारी यही कहानी एकतरफ है समदंर
तो दुसरी तरफ है गटर