
प्रतिनिधी :प्रकाश जैस्वार
मुंबई, मनोहर उर्फ संभाजी भिडे विरोधात काँग्रेस च्या वतीने मालाड पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.नुकतेच दिनांक 27 जुलै, रोजी अमरावतीत एका व्याख्यानात राष्ट्र्पता महात्मा गांधीं यांच्या पालकत्व बाबत आक्षेपर्या विधान केले होते. त्या नंतर जागोजागी विविध संस्था, संघटना आणि राजकीय पक्षाच्या वतीने विरोध होत आहे.तसेच काँग्रेस च्या वतीने दि.3ऑगस्ट रोजी मालाड पोलीस ठाण्यात लेखी तक्रार करत काँग्रेस चे मुंबई सचिव संतोष चिकणे यांच्या नेतृत्वात माजी नगरसेवक नानू सोढा, परमिंदर सिंग भामरा,पंकज कपूर , मुरुगन पिल्लई, निर्मला शाह, संगीता अँथोनी पूजा जवेरी,झकरिया लकडावाला यांच्या शिस्तमंडळानेमनोहर भिडे उर्फ भिडे यांच्या अटकेची मागणी मालाड पोलिसां कडे केली आहे .
#Sambhaji Bhide, #Mahatma Gandhi,#Bapu,#Rashtra Pita
