
प्रतिनिधी :मिलन शहा
कोलकाताच्या मानसी घोषने इंडियन आयडल 15 चा किताब जिंकला आहे.
ट्रॉफीसोबत त्याला पंचवीस लाख रुपये आणि एक आलिशान कारही मिळाली. पहिली उपविजेती सुभोजित चक्रवर्ती आणि दुसरी उपविजेती स्नेहा शंकर होती.
या सीझनमध्ये बादशाह, श्रेया घोषाल आणि विशाल ददलानी यांनी जज केले होते तर आदित्य नारायण होस्ट होते.