

प्रतिनिधी :प्रकाश जैस्वार
मुंबई :मालाड मालवणीतील जनकल्याण नगर येथील मरीना एंकलेव्ह जवळील एब्रोल सिग्नेचर या इमारतीतील पान क्राफ्ट या दुकाना बाहेर दर रोज तरुण तरुणी काही तरी नशा करून हाण मारी करतात. तशीच एक घटना शुक्रवार दिनांक 27 जून रोजी संध्याकाळी तरुणां मध्ये आप आपसात हाण मारी चा व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल झाला आहे. येथील रहिवाशांनी पोलिसांना या घटनां वर कारवाई करण्याची मागणी केली आहे. हा परिसर एकदम शांत आणि सुरक्षित समजला जातोमात्र सतत होणाऱ्या या दुकाना बाहेरील मारहाणी आणि शिवीगाळ मुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. आणि या बाबत एक्स ( ट्विटर) वर पोस्ट करून पोलीस उपायुक्त आणि मालवणी पोलिसां कडे कारवाई ची मागणी केली आहे.
Need policeaction