मालाड काँग्रेस चा वोट चोर गद्दी छोड़” हस्ताक्षर अभियान…

Share

प्रतिनिधी :एसएमसमाचार -मुंबई

लोकसभा मध्ये विरोधी पक्षनेते आणि देशातील प्रत्येक गरीब नागरिकाचा बुलंद आवाज आदरणीय राहुल गांधी जी यांच्या आवाहनावरून मलाड विधानसभा काँग्रेस समिती तर्फे “वोट चोर गद्दी छोड़ हस्ताक्षर अभियान” या जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे मतदारांना जागरूक करणे, निष्पक्ष मतदानासाठी प्रेरित करणे आणि लोकशाही मजबूत करण्यासाठी देशव्यापी अभियानाला गती देणे हा आहे.

मुंबई काँग्रेस अध्यक्षा व खासदार प्रा. वर्षा गायकवाड, मलाडचे आमदार असलम शेख आणि उत्तर मुंबई जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राजपत यादव यांच्या मार्गदर्शनाखाली हा विशेष कार्यक्रम दिनांक 25 ओक्टोबर रोजी, संध्याकाळी 5ते रात्री 9 पर्यन्त.सोन्या मारुती मंदिर मार्ग, आनंद रोड, मलाड स्टेशन मलाड पश्चिम, मुंबई येथे आयोजित केले आहे.अधिक माहिती करीता संपर्क: नानू सोडा (मुंबई काँग्रेस उपाध्यक्ष) – 98201 22911

परमिंदर सिंह भामरा (मुंबई काँग्रेस सचिव) – 98207 84572

विपुल शाह (उत्तर मुंबई जिल्हा काँग्रेस गुजराती सेल अध्यक्ष) – 98199 06644

संतोष चिकणे (मुंबई काँग्रेस महासचिव) – 97686 20777

सुनील कोठारी (उत्तर मुंबई जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष) – 98202 13793.या अभियानात सर्व काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उपस्थित राहून लोकशाही बळकट करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन समाजसेवक परशुराम रा. शर्मा यांनी केले आहे.


Share

4 thoughts on “मालाड काँग्रेस चा वोट चोर गद्दी छोड़” हस्ताक्षर अभियान…

  1. Urgent need of a revolution to open eyes and bring to fore the dirty games played by the BJP for staying in power

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *