
एसएमएस-प्रतिनिधी-मिलन शहा
“विविधतेत एकतेचा सुंदर आविष्कार म्हणजे केरळा समाज भवन” – मंत्री प्रताप सरनाईक
मिरा-भाईंदर येथे केरळ वर्धापन दिनाच्या शुभमुहूर्तावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ‘केरळा समाज भवन’चे भूमिपूजन संपन्न झाले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मैदानाशेजारी उभारण्यात येणारे हे भवन केरळ समाजाच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांचे केंद्र ठरणार आहे. सरनाईक म्हणाले, “हे भवन म्हणजे विविधतेत एकतेचे प्रतीक असून, प्रत्येक समाजाला आपली संस्कृती जपण्याचे व्यासपीठ मिळेल.”
फार सुन्दर सामाजिक उपक्रमांचे केंद्र ठरणार हे केरळ भवन
Good
Good
Good good