मिल्लात एक समाजोपयोगी वैद्यकीय संस्था.

Share

प्रतिनिधी :सुरेश बोरले
मुंबई,मुंबईच्या धावपळीच्या जीवनात,आजारांवर परवडणाऱ्या पैशयात मुंबईकर आजारावर इलाज करण्याकरिता, नेहमी प्रयत्नशिल असतो.अशीच एक वैद्यकीय संस्था!जोगेश्वरी पश्चिमेला एस.वही.रस्त्याला लागूनच ही आहे. स्वच्छता व नीटनेटका पण बाबत,अतिशय कडक नियमावली येथे आहे.येथे सर्वोतोपरी वैद्यकीय रोगांवर व आजारानवर. अल्प दरात इलाज केला जातो.ह्या संस्थेचा लाभ,उपनगरीय नागरिक व शहरातील नागरिक बऱ्यापैकी घेतात.अतिशय हुशार व वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत डॉक्टरांची फौज येथे सेवेसाठी हजर असते.अशा ह्या स्वांथेला नागरिकांनी मनापासन आपलस केलेलं आहे. मिल्लत संस्थेची समाजावर मेहेरबानी आहे. असं लोक म्हणतात.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *