
photo:काशिगाव
प्रतिनिधी : मिलन शहा
ठाणे : मीरा भायंदर नाले सफाई ची पोल खोल झाली.उपायुक्त सचिन बांगर यांनी केलेल्या नालेसफाई आणि पाणी निचरा नियोजन का हेच असे प्रश्न रहिवासी उपस्थित करत आहेत. हाटकेश, काशिगाव भागात पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरले.असेच कार्य महापालिकेकडून होत राहो.महापालिका आयुक्त राधाविनोद शर्मा यांची कृपा अशीच राहो. संतप्त नागरिकांनी दिली प्रतिक्रिया.तसेच लोक प्रतिनिधी आमदार, नगरसेवकांच्या प्रयत्नांने झालेला हाच तो विकास? सिल्वर सरिता, काशीगाव मिरा रोड पूर्व परिस्थिती ला जवाबदार कोण बेदरकार राजकारणी? मीराभायंदर पालिका प्रशासन?

भाईंदर पश्चिमेतील उत्तन परिसरात पाली चर्च जवळ अब्रिसो दिनीस यांच्या सह इतरांच्या घरात पावसाचे पाणी शिरले आहे, यामुळे त्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे..रहिवासी संतप्त आणि हतबल झाले आहेत.
मीराभायंदर NEWSwimmingPool
Mbmc when will this stop
Purasthiti