मीरा रोड येथील पोलीस अधिकारी एसीबी च्या जाळ्यात…..

Share

ठाणे :मीरा-भाईंदर: ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मीरा-भाईंदरमधील नयानगर पोलिस ठाण्यात तैनात असलेले पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) रामनाथ तांडलकर यांना 20हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली आहे.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *