मुंबईकरांना 16टक्के मालमत्ता कर….

Share

प्रतिनिधी :सुरेश बोर्ले

मुंबई महानगर पालिकेने अचानक16 टक्के मालमत्ता कर वाढवला. कोणतीही कर प्रणाली जनतेवर लादताना त्याची अंमलबजावणी ही दोन्ही सत्ताधारी पक्ष व विरोधी पक्षाकडून एकमताने पारित होते.पण करांची पंढरी म्हणून ओळखली जाणारी!मुंबई महापालिकेने कुणाची संमती न घेता कुणालाही विश्वासात न घेता अचानक १६ टक्के मालमत्ता वाढीव कर घोषित केला आहे.हा अतिशय चुकीचा निर्णय आहे.असा जनतेचा कौल आहे.ह्याची दखल राजवटीत असलेल्या सरकारने आणि विरोधी पक्षाने,त्वरित घ्यावी व जनतेला न्याय द्यावा.हे जनमत आहे.


Share

6 thoughts on “मुंबईकरांना 16टक्के मालमत्ता कर….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *