
प्रतिनिधी :प्रकाश जैस्वार.
मुंबई, पत्रकार मिलन शहा यांच्या मातोश्री रमाबेन कांतीलाल हरणीया (शहा) यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
वयाच्या 73 व्या वर्षी दीर्घ आजाराने दि. 31 ऑगस्ट 2023,रोजी त्यांचे निधन झाले होते. मागील काही वर्षांपासून रमाबेन आजारी होत्या. त्यांचा लहान मुलगा मिलन शहा यांनी शेवट पर्यंत कर्तवयाचे पालन करत आई ची अहोरात्र सेवा केली. पत्रकार मित्र आणि सहकारी मिलन शहा यांच्या मातोश्री ला श्रद्धांजली वाहण्यासाठी मित्र, सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच SMSamachar टीम चे वरिष्ठआणि इतरसर्व सहकारी पत्रकार तसेच सामाजिक कार्यकर्ते ९यांनी ही रमाबेन यांना पुष्प अर्पण करत श्रद्धांजली दिली.