वांद्रेतील नागरी स्वास्थ्य केंद्रात आढळला साप..

Share

प्रतिनिधी : उत्कर्ष बोर्ले

मुंबई: दिनांक १६ रोजी वापरा संस्थेला बांद्राॅ पूर्व येथील शासकीय वसाहत येथील नागरी स्वास्थ केंद्र ह्याॅ सरकारी रूग्नालयाच्याॅ गेट समोर साप येउन बसल्याॅचे सांघन्यात आले. 

सदरची माहीती मीळताच त्या विभाघातील हदीचे वन आधीकारी रांउड हाॅफीसर रोशन दादा शींदे व मुंबई रेंज फोरेस्ट हाॅफीस यांना कळवन्यात आले.

 सदरची माहीती मीळताच घटनास्थळी वापरा संस्थेचे सर्प मिञ अतूल कांबळे व माहीम पोलिस वसाहत येथे राहनारे पोलिस सर्प मिञ सचिन मोरे हे पोहचून सदर सापाची शाहनीशा केली.

 सदर ठीकानी पान दिवड जातीचा बिन विषारी साप हा एका लादी खाली दडून बसलेल्याॅ आवस्थेत होता.

 सदर सापाला कूठलीही ईजा न होउ देता सूरशीत रीत्या रेक्यू करून तेथील उपस्थीत लोकाना सदर सापबदल माहीती देउन घाबन्यासारख काही नाहीआशे समजूत घालून.

सापा बदल लोकाच्याॅ मनात आसल्याले ग्रेर समज दूर करून लोकांना एवेर केले.

तसेच सदर सापाला परत  वन-विभागाच्या गाईड लाईन प्रमाणे त्याच्या मुळ नैसर्गिक आधीवासात र्निसर्ग मुक्त करन्यात आले.


Share

4 thoughts on “वांद्रेतील नागरी स्वास्थ्य केंद्रात आढळला साप..

  1. उष्णता फार वाढलया कारण साप आपल्या घरातून बाहेर पडत आहे लोकाने थोड़े सावधान राहणयाची गरज आहे

  2. सरकारच्या दळभद्री कारभारामुळे छोट्या,मोठ्या जंगल तोडीत लहान जनावरांची घरटी मोडत चालली असून साप व इतर अन्य प्राणी किंवा जनावरे दिवसेंदिवस अशा प्रकारे मानवी वस्तीत प्रवेश करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *