विशेष प्रतिनिधी.
मुंबई,वांद्रे पश्चिम विधानसभा क्षेत्रामधून भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्या विरोधात माजी खासदार प्रिया सुनील दत्त विधानसभा निवडणूक लढवणार अशी माहिती मिळतेय . सूत्रांच्या माहितीनुसार आमदार अस्लम शेख व मुंबई कॉंग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांनी दि नांक 23 सप्टेंबर 2024,रोजी प्रिया दत्त यांच्या निवासस्थानी त्यांची सदिच्छा भेट घेतली.त्यानंतर मुंबई च्या राजकारणात चर्चा सुरु झाली आहे.