प्रतिनिधी मिलन शहा
एक विद्यार्थी , शिक्षक 7 – असुनही नापास!
उत्तराखंड :उत्तराखंडमधील नैनिताल जिल्ह्यातील भद्रकोट गावात असलेल्या सरकारी उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षण व्यवस्थेची स्थिती चिंताजनक आहे. या शाळेत दहावी कक्षेत एकच विद्यार्थी होता आन त्याला सात शिक्षकांनी शिकवले होते – तरीही तो सर्व विषयात तो नापास झाला. या वरून उत्तराखंड राज्याच्या शिक्षण व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. एकी कडे AI सारखे तंत्रज्ञानाचा बोलबाला होत असताना भारतातील देवभूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या राज्यातील एका गावात जर ही परिस्थिती असेल तर शिक्षण व्यवस्थेवर प्रश्न तर उपस्थित होणारच.
माध्यमिक शिक्षण संचालक जीएस सोन यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
“
प्रश्न कोणाला शिक्षाकानना की विद्यार्थ्यला?