
एसएमएस-प्रतिनिधी
मुंबई : बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला लँडिंगदरम्यान अपघात झाल्याची माहिती सोशल मीडियावर वेगाने पसरली असून, या वृत्तामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. मात्र, या घटनेबाबत अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नसला तरी अपघात भीषण असल्याने विमानातील ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झालं असल्याची माहिती मिळत आहे. तसेच यात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांचा ही दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र अद्याप प्रशासना कडून घटनेची अधिकृत माहिती मिळालेली नाही.
प्राथमिक माहितीनुसार, बारामती परिसरात विमान लँडिंगशी संबंधित तांत्रिक बिघाड झाल्याची चर्चा असून, काही वृत्तवाहिन्या व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपघात व जखमींच्या बातम्या प्रसारित झाल्या. तथापि, प्रशासन, पोलिस किंवा वैद्यकीय यंत्रणेकडून अजित पवार यांच्या प्रकृतीबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
Very sad news.
खुप आचार्य जणक बातमी आहे उप मुख्यमंत्री यांच्या विमानात बिगाड़ इतका हलगजी पणा विचार करण्या सारखी गोष्ट आहे
भावपूर्ण आदरांजली लोकनेता अनित दादापवार!!
Downloading from jjjtgamedownload… Hope this isn’t one of those sketchy sites! Gotta be careful out there. Wish me luck. Download away at jjjtgamedownload