विलेपार्लेची आई आदिशक्ती चे ३०व्या वर्षात पदार्पण..

Share

प्रतिनिधी : उत्कर्ष बोर्ले

मुंबई : विलेपार्लेची आई आदिशक्ती, छत्रपती शिवाजीमहाराज नगर दुर्वांकुर सोसायटी मध्ये विराजमान, १९९५ पासून उत्साहात नवरात्रात्सव साजरा होत आहे. यंदा ३० व्या वर्षात पदार्पण झाले आहे.९ दिवस अप्रतिम गरबा खेळला जातो.तर लहान मुलं विशिष्ठ पात्रतेचा किंवा संकल्पनेचा वेश परिधान करतात तसेच सर्धेत सहभागी होणारे स्पर्धक विविध वेशभूषा करून धारण करून रंगमंचावर सादर करतात.तसेच विशेष कार्यक्रम व आकर्षण म्हणजे गोंधळ ठरतो आई आधीशक्ती मंडळाचे अध्यक्ष सिकंदर भगत आहेत. अशी माहितीवैभव तवसाळकर यांनी दिली आहे.


Share

2 thoughts on “विलेपार्लेची आई आदिशक्ती चे ३०व्या वर्षात पदार्पण..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *