
प्रतिनिधी:सुरेश बोरले
मुंबई,भारतीय स्वातंत्र्याच्या अमुत वर्षा! निमित्ताने,अस्मिता विद्यालय जोगेश्वरी येथे,जोगेश्वरी परिसरातील, नये नवख्या गायकांसाठी,शाळेच्या मंच परिसरात युटुब ट्रॅकवरून प्रथमच!नवशिके व उदयोन्मुख गायकांसाठी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.प्रत्येक गायकाने शक्तीने,मोबाईलवर अर्ज भरावा,अशी अट होती.असे असतांनही!गायक कलाकारांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला व हा कार्यक्रम यशस्वी रीत्या पार पडला. सादर कार्यक्रम आयोजनासाठी, अस्मिता परिवाराचे सर्व श्री,अंकुश बेतकर तथा संतोष खाडे!यांनी अथक प्रयत्न केले.