
प्रतिनिधी:वैशाली महाडिक
संतोष चिकणे हे आहेत मालाड पश्चिम विधानसभा काँग्रेस आमदार अस्लम शेख यांचे निकटवर्तीय तसेच मुंबई काँग्रेस सचिव त्या मुळे निमित्त जरी गणेश दर्शनाचा असला तरी सद्याच्या राजकिय परिस्थितीत आणि येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या पाश्चर्व भूमीवर या भेटी मागे काय चालले आहे या बाबत सर्वत्र चर्चांना उधाण आले आहे.
मुंबई,शिवसेना पक्षाचे सचिव आणि पक्ष प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वयी सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या दिड दिवसाच्या बाप्पाच्या दर्शनाच्या निमित्ताने मुंबई काँग्रेस सचिव संतोष चिकणे यांनी मिलिंद नार्वेकर यांच्या वांद्रे येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली प्रसंगी मिलिंद नार्वेकर सोबत त्यांच्या पत्नी मीरा नार्वेकर तसेच संतोष चिकणे, ब्रिजेश मिश्रा, मुरुगन पिल्लई, सुरेश सोळंकी ही होते.

Very very nice