प्रतिनिधी :मिलन शहा
मुंबई :जम्मू काश्मीर येथील पाहलगाम येथील आतंकवादी घटनेत आतंकवाद्यांशी पर्यटकंसाठी लढणाऱ्या तरुण आदिल च्या कुटुंबीय साठी महाराष्ट्रा चे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे चे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी मदतीचा आश्वासन देत मृतक आदिल यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीच्या रूपाने ₹5लाखाची मदत व इतर सहकार्य करण्याची घोषणा मीडिया समोर केली आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेना शिंदे गटात वाद होण्याची चिन्हे दिसत आहे.