प्रतिनिधी :मिलन शहा
दिल्ली : भारतावर ५० टक्के कर लादण्याच्या डोनाल्ड ट्रम्पच्या धमकीला पंतप्रधान मोदींचा कडक शब्दांत प्रत्युत्तर..पंतप्रधान म्हणाले, “माझ्यासाठी शेतकऱ्यांचे हित प्रथम येते, यासाठी मी कोणतीही किंमत मोजण्यास तयार आहे”..व्यापार कराराद्वारे भारताच्या कृषी क्षेत्रात घुसखोरी करण्याचा ट्रम्पचा प्रयत्न भारताने स्पष्टपणे नाकारला..परदेशी दबावाखाली देशातील शेतकऱ्यांच्या हक्कांशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे संकेत पंतप्रधान मोदींनी दिले..भारताची कडक भूमिका. कृषी क्षेत्रात परदेशी हस्तक्षेप होऊ दिला जाणार नाही!
Wah क्या बात