प्रतिनिधी : सुरेश बोर्ले
मुंबई : संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने हा हा कार माजवलेला आहे.ह्या पावसाने मुख्य नुकसान केलं आहे ते आमच्या अन्नदाता बळीराजच!कारण तयार झालेली पीक पावसाने झोडपून काढली. ती जमिनी सपाट् झाली. तर
शेतातील मातीही वाहून गेली.
गुरे ढोरे पाण्यात वाहून गेली. साठवलेलं धान्य ही भिजून सडून गेल.
अशा परिस्थितीत बळीराजा मायबाप सरकार कडेआशे ने पाहत आहे.कारण बांधा बांधावर मोठी मोठी माणसे येऊन आश्वासन देऊन गेली. आम्ही शहरी माणसे गरबा क्रिकेट पाहण्यात मश्गूल आहोत.तर जिल्ह्यातला शेतकरी धाय मोकळून रडतोय!त्याच दुख कोण सावरणार ? सरकारने प्रति हेक्टरी ₹५०हजार तरी मदत करावी बळीराजाची आर्त हाक आहे. पंजाब सरकारने तेथील शेतकऱ्यांना,आधीच मदत जाहीर केलेली आहे.महाराष्ट्र कसला विचार करतोय?ही जनतेची व बळीराजाची अपेक्षा आहे.पंचनामे करण्यात वेळ घालवण्यापेक्षा मदत आधी करावी. मग पंचनामे करावेत!हिच मागणी विरोधकांनी ही केली आहे.
शेतकरी जगल तरच देश तरल भरपाई सरकार ने दयालाच हवी
हो बरोबर