
File photo
प्रतिनिधी :मिलन शहा
मुंबई –hindi, मराठी सिनेमातील प्रसिद्ध मराठी अभिनेता श्रेयस तळपदे यांना हार्ट अटॅक आल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.शूटिंग नंतर घरी पोहचल्यावर श्रेयस ला अस्वस्थ वाटू लागले व ते जागीच कोसळले.त्यांना रुग्णालयात दाखल केल्यावर हार्ट अटॅक आल्याचे कळले तिथं त्यांची अंजिओप्लास्टि करण्यात आली असल्याची माहिति मिळत आहे. त्यांचा उपचार सुरु असून तज्ञ् डॉक्टरांची टीम त्यांच्या वर लक्ष देऊन आहे.
Sad