
प्रतिनिधी :मिलन शहा
नवी दिल्ली :भारताच्या उच्चतम न्यायलायचे मुख्य न्यायधीश डी. वाय.चंद्रचूड नोव्हेंबर 2024मध्ये निवृत्त होत आहेत. न्यायमूर्ती संजीव खन्ना हे CJI नंतर सर्वोच्च न्यायालयातील सर्वात वरिष्ठ न्यायाधीश आहेत. परंपरेनुसार, फक्त ज्येष्ठांनाच नामांकन दिले जाते. त्यामुळे नवीन CJI संजीव खन्ना हे भारताच्या उच्चतम न्यायल्याचे मुख्य न्यायधीश होणार आहेत.
Congrats