प्रतिनिधी :मिलन शहा
पोलीस आम्हाला सुखरूप जाऊ देत नाहीत.
विरोधी पक्षनेता म्हणून हा माझा अधिकार आहे.
‘मी एकटा जायला तयार आहे, तरीही त्यांनी मला जाऊ दिले नाही’. का?हे विरोधी पक्षाच्या नेता च्या हक्काच्या उल्लंघन आहे.हे भारतीय संविधानाच्या विरोधात आहे.
संविधानात जे अधिकार आहेत ते मला दिले जात नाहीत.
‘हा आहे नवा भारत, संविधान रद्द करण्याचा भारत’
पण आम्ही लढत राहू..