
प्रतिनिधी :मिलन शहा
नवी दिल्ली. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी आणि खासदार प्रियांका गांधी वाड्रा यांनी उत्तर प्रदेशातील संभल हिंसाचारातील पीडितांच्या कुटुंबीयांची भेट घेतली
राहुल आणि प्रियंका यांनी त्यांना सांगितले की आम्ही पीडितांच्या पाठीशी आहोत आणि त्यांच्या न्यायासाठी लढा देऊ.. या पूर्वी राहुल गांधीन्ना उत्तर प्रदेश पोलिसांनी संभल जाण्यापासून रोखले होते.