सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनचा सानियाशी लग्न ठरले.!

Share

Photo :saniya with Arjun तेंडुलकर.

मुंबई : सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनचा सानियाशी लग्न ठरले आहे!! वधू एका मोठ्या कुटुंबातील असल्याची माहिती आहे.
भारतीय संघाचा दिग्गज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा लग्न ठरले आहे! अर्जुनचा सानिया चांडोकशी लग्न ठरले आहे! सानिया चांडोक ही रवी घई यांची नात आहे. घई कुटुंब हे मुंबईतील एक मोठे आणि प्रसिद्ध व्यावसायिक कुटुंब आहे. रवी घई इंटरकॉन्टिनेंटल मरीन ड्राइव्ह हॉटेल आणि ब्रुकलिन क्रीमरी (कमी कॅलरी असलेले आईस्क्रीम ब्रँड) चे मालक आहेत.


Share

3 thoughts on “सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनचा सानियाशी लग्न ठरले.!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *