प्रतिनिधी :मिलन शाह
मुंबई,महाराष्ट्रातील राजकारण आणि त्यामुळे घडलेलं सत्ता बदल आणि या नंतर शिवसेनेत पडलेलीआजपर्यंत ची सर्वात मोठी तूट या बाबत एकनाथ शिंदे तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यात सत्ता संघर्ष न्यायल्यात पोचलं. होता आणि त्याबाबत आज सुप्रीम कोर्टात आज सुनवाई होती परंतु आता ती 29नोव्हेंबर रोजी होणार आहे.या बाबत सुप्रीम कोर्टात 4आठवड्याचे वेळ मागितली होती.