
प्रतिनिधी :मिलन शहा
मीरा रोड : श्रमिक रयत कामगार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केले मीरा भायंदर महानगर पालिकेचे सहाय्यक आयुक्तांच्या कॅबिन मध्ये शिरून विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन केले. या आंदोलकान्वर मीरा भाईंदर महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त नरेंद्र चव्हाण यांच्या केबिनमध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याबद्दल आणि महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात आंदोलन केल्याबद्दल आज श्रमिक रयत कामगार संघटनेच्या कार्यकर्त्यांविरुद्ध भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही परिस्थिति का आली