प्रतिनिधी : सुरेश बोर्ले
बॉलीवूड :कोणत्याही क्षेत्रात दिग्गज माणसांशी टक्कर देताना, आपल्या अंगचे कलागुण अबादित ठेवून, त्याच जोरावर!पारंगत असलेल्या व्यक्ती बरोबर,तोडीसतोड कामगिरी करून आपलं नाव राखायचं हे खायचा काम नाही.कारण समोरची ही व्यक्ती आपल्या गुणांनी शिखरावती असते.मग तिच्याशी तंतोतंत कामगिरी करण ही तारेवरची कसरत असते! उदा.हिंदुस्थानी फिल्मी दुनियेत स्व.लता मंगेशकर व त्यांच्या बहिणींची जी सत्ता होती,तिला काटेकी टक्कर देणारी एकच गायिका ६०ते७० चया दशकांत होती.त्या म्हणजे मा.सुमन कल्याणपूर! ह्यांचा आवाज स्व. लतादीदीनच्या तोडीस तोड होता.त्यांनी गायलेली गाणी ही लतादीदींनी
गायलेली आहेत,अशीच वाटतात.९९ टक्के सुमनजींचा आवाज हा तंतोतंत होता. तसूभरही फरक नव्हता.सुमनजी ची स्व.महमद रफीन बरोबर गायलेली द्वंद गीते तर लाजवाबच आहेत.ती गाणी दीदींनि गायलेली आहेत,अस वाटत.ही त्यांची गाणी आमच्या लहानपणी ऐकलेली आहेत.पण आता समजले की,ही गाणी सुमनजींनी गायलेली आहे, ह्याचा सार्थ अभिमान आम्हा सर्व रसिकांना आहे.ह्या क्षेत्रात त्यांचा खारी पेक्षा मोठा वाटा आहे.आज त्या ८८ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत,तमाम भारतीयान तर्फे त्यांना केलेल्या मनोरंजन सेवा आणि पुढील निरोगी आयुष्याच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या!
सफल विकास वेलफेयर सोसायटी तरफे हार्दिक शुभकामनाएं
सफल विकास वेलफेयर सोसायटी तरफे हार्दिक शुभकामनाएं
Happy birthday God bless you.
आदरांजलि