सुरेशचंद्र राजहंस यांना ठाणे महानगरपालिका व साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव समितीच चा समाजरत्न पुरस्कार जाहीर.

Share

प्रतिनिधी:मिलन शाह

मुंबई,सामाजिक व राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल काँग्रेसचे युवा नेते, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांना ठाणे महानगरपालिका व साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या वतीने दिला जाणारा मानाचा समाजरत्न पुरस्कार जाहीर.
दिनांक 28 ऑगस्ट 2022 रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी यांच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत गडकरी रंगायतन, ठाणे येथे आयोजित भव्य कार्यक्रमात केले जाणार सन्मानीत.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *