प्रतिनिधी :मिलन शहा
मुंबई: सैफ अली खानवर झालेल्या खुनी हल्ल्याचे प्रकरण.वांद्रे पोलिसांनी सैफ अली खानचा जबाब नोंदवला ची माहिती समोर आली आहे.
सैफने सांगितले की हल्ल्याच्या वेळी तो 11 व्या मजल्यावर होता आणि तो आणि करीना बेडरूममध्ये होते. सैफ म्हणाला की त्याने नर्स एलियामा फिलिपच्या ओरडण्याचा आवाज ऐकला आणि जेव्हा तो बाहेर आला तेव्हा त्याने हल्लेखोराला पकडले.
यावेळी हल्लेखोराने त्याच्या पाठीवर आणि मानेवर चाकूने वार केले. याशिवाय हल्लेखोराने नर्स फिलिपवरही हल्ला केला..