
photo courtesy social media
प्रतिनिधी :मिलन शहा
मुंबई; बॉलीवूड कलाकार सैफ अली खानवरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे.हल्ल्याची कारणे आणि संशयिताची भूमिका तपासली जात आहे.पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत.
सैफ अली खान यांच्यावर शस्त्रक्रिय यशस्वी झाली व ते आता अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. कुटुंबियांनी फॅन्स, चाहते तसेच इतर सर्वांचे आभार व्यक्त केले आहे.