BREAKING NEWS!!BREAKING NEWS!!

प्रतिनिधी :मिलन शहा
मुंबई: सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दिली माहिती.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव मोहम्मद शहजाद आहे आणि तो चोरीच्या उद्देशाने सैफच्या घरात घुसला होता.
आरोपी बांगलादेशी असल्याचा पोलिसांना संशय आहे. तो सुमारे 30 वर्षांचा आहे आणि पूर्वी तो मुंबईच्या आसपास राहत होता. आरोपी गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून मुंबईत राहत होता.
कड़क शासन करा