
प्रतिनिधी :सुरेश बोरले
मुंबई,
सोल्फुल सॅटर्डे आयोजित स्वर श्रुतिका रजनी ला श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. मुंबईत विलेपार्ले प्रबोधनकार ठाकरे रंगमंचावर,स्वर श्रुतिका हा बॉलीवूड मधील फिल्मी गीतांचा कार्यक्रम, उत्साहात पार पडला.श्रुतिका तांबे ह्यांनी आपल्या बहारदार आवाजाने! श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी अमाप गर्दी केली होती.ह्या कार्यक्रमात श्रुतिका ह्यांच्या सोबत,दुगल गितेही अनेक गायकांनी गावून मैफल सुरेख केली.