
फोटो :वरिष्ठ पत्रकार हरीनाथ यादव
प्रतिनिधी :हरीनाथ यादव
मुंबई :“जागृत महाराष्ट्र न्यूज” तर्फे वरिष्ठ पत्रकार हरीनाथ यादव यांना पत्रकारिता क्षेत्रात मागील 35 वर्षांपासून अविरत केलेल्या पत्रकारिते तसेच शोध पत्रकारिते साठी त्यांच्या ह्या कार्याची दखल घेत जागृत आदर्श शोध पत्रकार पुरस्कार गुरुवार दिनांक 29 मे 2025 रोजी संध्याकाळी 6 वाजता सीडी बर्फीवाला रोड, झालवाद नगर, जुहू लेन, यादव नगर, अंधेरी पश्चिम, मुंबई. येथेप्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध अभिनेते विजय पाटकर यांच्या हस्ते प्रधान करण्यात येणार आहे.तसेच सामाजिक , शैक्षणिक व इतर क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणार्यांचा ही या प्रसंगी गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. हरीनाथ यादव यांचे सर्व थरातून कौतक होत आहे.
मला मिळालेला हा सन्मान हा केवळ माझा नसून यात समाजातील तसेच पत्रकारिता क्षेत्रातील अनेकांनी निःस्वार्थपने मला वेळोवेळी केलेल्या सहकार्य तसेच कुटुंबातील सर्वांचा आहे ज्यांच्या सोबत मला कार्य करण्याची संधीव सहकार्य, मार्गदर्शन मिळाले तसेच जागृत महाराष्ट्र न्यूज चे संपादक अमोल भालेराव यांचा मी ऋणी आहे.जागृत आदर्श शोध पत्रकार पुरस्कार प्राप्त करता-हरीनाथ यादव वरिष्ठ पत्रकार.
https://shorturl.fm/oYjg5
https://shorturl.fm/YvSxU
https://shorturl.fm/oYjg5
https://shorturl.fm/I3T8M
https://shorturl.fm/MVjF1
https://shorturl.fm/ypgnt
https://shorturl.fm/0EtO1
https://shorturl.fm/PFOiP
https://shorturl.fm/hevfE
Congrats
Congrats