
प्रतिनिधी :वैशाली महाडिक
एक मे रोजी संपूर्ण जगामध्ये जागतिक कामगार दिन साजरा केला जातो तसेच महाराष्ट्रातील सुद्धा साजरा केला जातो या दिवसाच्या औषधे साधून
ज्यांनी कामगाराच्या कल्याणासाठी वेगवेगळे कायदे बनवले, स्वतंत्र मजूर पक्ष काढला कामगाराच्या कामाची ८तास ड्युटी केली अशा बऱ्याच योजना बाबासाहेब आंबेडकरांनी उपयोगात आणल्या महिलांसाठी प्रसूती रजा मंजूर करता आली. त्या महामानवास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दामू नगर शाखा कांदिवली पूर्व मागाठाणे विधानसभा या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उत्तर मुंबई जिल्हा संपर्कप्रमुख संजय बोर्डे यांच्या नेतृत्वाखाली अभिवादन कारण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे
अंकुश लांडगे, सामाजिक कार्यकर्ते सुंदर लांडगे, बाबू काळे, अधिकार पाडमुख जनार्दन कोळे, विठ्ठल दादा, किशोर ईनकर, शाहू मस्के, महादेव तरकसे, प्रकाश साळवे सुरेश लहाने, उत्तम खोपे आपा,गंगाधर भाउ यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते